पुढील साकव कामांना मान्यत:
१)मौजे अजिवली येथील जाधववाडी रस्ता ते ओव्हाळवस्तीकडे जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे.-:६० लाख रुपये
२)मौजे औंढोली येथे दशरथ मांडेकर घर ते देवले शिव गावपांडन विस्तार साकव पुल बांधणे.-:३९ लाख रुपये
३) मौजे चावसर येथे केवरे रस्त्यावर नवनाथ गोणते घराजवळ साकव पूल बांधणे.-:५० लाख रुपये
४) मौजे निगडे येथे गावठाण ते इजिमा ६१ ला जोडणारा रस्त्यावर साकव पुल बांधणे.-:६८ लाख ७५ हजार रुपये

५) मौजे बेडसे येथे लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव पूल बांधणे.-:५६ लाख ४४ हजार रुपये
६) मौजे मळवंडी ढोरे येथे नामदेव अर्जुन ढोरे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव पूल बांधणे.-:५८ लकख १९ हजार रुपये
७) मौजे कशाळ अंतर्गत किवळे येथे पिंपळेवाडी रस्त्यावर साकव बांधणे.-:६० लाख रुपये
८) मौजे दारूंब्रे येथे वाघोलेवस्ती ते लोहोरवस्ती रस्त्यावर साकव बांधणे.-:९७ लाख ८० हजार रुपये
९) मौजे महागाव येथे दत्तवाडी ते निकम वाडी रस्त्यावर साकव बांधणे.-:८६ लाख ३७ हजार रुपये