दौंड यवत परिसरात भीषण अपघात; दोन कारची धडक, दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जखमी.

Accident News: लाल रंगाच्या स्विफ्टचा कारचालक पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे जात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर या गाडीला समोरासमोर धडक दिली.दौंड: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन कारची भीषण धडक झाली. काल (बुधवारी, ता 20) रात्री झालेल्या या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. […]