भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास

ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शिवाजी कर्डीले यांची प्राणज्योत मालवलीअहिल्यानगर :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचं निधन झाल्याचं दुर्दैवी वृत्त समोर आलं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कर्डीले यांची प्राणज्योत मालवली. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
गरब्याच्या ठिकाणी गोळीबाराचा थरार; शिवसेना शाखाप्रमुखाला धमकी; पिता-पुत्राला अटक, पिस्तुल जप्त.

घटनेवेळी बालाजी मित्र मंडळ व शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्या पुढाकाराने गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोहम पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाला. उल्हासनगर : नवरात्रोत्सवाच्या आनंदमय वातावरणाला मंगळवारी रात्री दहशतीचे ग्रहण लागले. कॅम्प क्र. २ येथील बंजारा विकास परिषदेच्या परिसरात सुरू असलेल्या गरब्यादरम्यान, एका सराईत गुन्हेगाराने शिवसेना शाखाप्रमुखावर थेट बंदूक रोखत […]
दिल्लीतील 12 वीत शिकणाऱ्या विध्यार्थ्याने रु 250 खर्चात इन्व्हर्टर बल्ब बनवला.

उदय भाटियाची कहाणी ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. दिल्लीतील एक १२वीत शिकणारा विद्यार्थी असताना उदयने ग्रामीण भारतातील वीज कटाच्या समस्येकडे लक्ष दिले. त्याने बिचपुरी गाव, उत्तर प्रदेश येथे स्वयंसेवक म्हणून भेट दिली आणि तेथील मुलांना वीज नसल्यामुळे अभ्यासात किती अडचणी येतात हे पाहिले. या अनुभवाने त्याला ठाम ठरवून काहीतरी बदल घडवायचा प्रेरणा दिली. त्याने परत […]
आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग!

आज दि. १८/०९/२०२५ ला जनसंवाद अभियानांतर्गत सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांना आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी व विकासाशी निगडित अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रमुख मागण्यांपैकी – शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने खुले करणे.– घनकच-याचे व्यवसथापनाकरिता येणारी जागेची अडचण व घंटागाडीची […]
पुणे:सासऱ्याने सुनेला शारीरिक संबन्ध ठेवण्यासाठी बळजबरी केली.

पुणे : लैंगिक क्षमता नसलेल्या मुलाचे लग्न लावल्यानंतर सुनेला त्रास देऊन संततीसाठी सासऱ्याने सुनेला शारीरिक संबन्ध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिच्या बेडरूममध्ये घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरा पोलीस दलामधून सेवानिवृत्त झालेला सहायक पोलीस आयुक्त (Retired ACP) आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३५ वर्षीय पती, […]
खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदावरून हटवले; त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार…

बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या. ‘या’ संस्थेबाबत घेतला निर्णय बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे . बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना […]
वैष्णोदेवी भूस्खलन : मृतांचा आकडा 41 वर,

माता वैष्णो देवीच्या मंदिरात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.दररोजप्रमाणे, भाविक माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी चढत होते आणि ज्यांनी आधीच दर्शन घेतले होते ते परतत होते. जम्मूमध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. यामुळं भूस्खलन (landslide )होण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारी 3 […]