पुण्यातील मानाच्या पाच गणपतींना मान मिळणार?

गणेश विसर्जन : पुण्यातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील वाद आज महत्त्वाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा वाद मिटणार का? असा सवाल विचारला जात आहे. Pune News : पुण्यातील लांबलचक गणपती विसर्जन मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता मिटण्याची शक्यता आहे. आम्हाला 36 तासहून अधिक वेळ रांगेत थांबावं लागतं, असं म्हणत पुण्यातील […]
केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेमार्फत तळेगाव शहरातील महिला बचत गटांना कर्जवाटप करण्यात आले.

गुरुवार , २१ ऑगस्ट २०२५ | 📍तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये बचत गटांना कर्ज वाटप. केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेमार्फत तळेगाव शहरातील महिला बचत गटांना कर्जवाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत तळेगाव शहरातील ७ बचत गटांना व्यावसायिक कर्ज एकूण रु. २६,५०,००० बीज भांडवल निधीचा धनादेश वितरित करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून […]
जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत
मावळ तालुक्यातील एकूण ५ कोटी ७६ लाख ५५ हजार रुपये इतक्या निधीतून साकव कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त.

पुढील साकव कामांना मान्यत: १)मौजे अजिवली येथील जाधववाडी रस्ता ते ओव्हाळवस्तीकडे जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे.-:६० लाख रुपये २)मौजे औंढोली येथे दशरथ मांडेकर घर ते देवले शिव गावपांडन विस्तार साकव पुल बांधणे.-:३९ लाख रुपये ३) मौजे चावसर येथे केवरे रस्त्यावर नवनाथ गोणते घराजवळ साकव पूल बांधणे.-:५० लाख रुपये ४) मौजे निगडे येथे गावठाण ते इजिमा ६१ […]
तुरुंगवासी PM-CM 31 व्या दिवशी पदावरुन हटवता येणार, शाहांनी मांडलेल्या तीन विधेयकांमध्ये नेमकं काय?

Lok Sabha Bills : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी – १३० वी घटनादुरुस्ती विधेयक २०२५, केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक २०२५ व जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक २०२५ अशी तीन विधेयके सादर केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी १३० व्या घटनादुरूस्तीसह तीन महत्त्वाची विधेयके लोकसभेत बुधवारी सादर केली. या तिन्ही विधेयकांमधील पुढील […]
दौंड यवत परिसरात भीषण अपघात; दोन कारची धडक, दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जखमी.

Accident News: लाल रंगाच्या स्विफ्टचा कारचालक पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे जात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर या गाडीला समोरासमोर धडक दिली.दौंड: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन कारची भीषण धडक झाली. काल (बुधवारी, ता 20) रात्री झालेल्या या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. […]
पवना धरणातून विसर्ग कमी; पूल वाहतूकीसाठी मोकळे.

पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाने घेतला निर्णय. नदीकाठाच्या नागरिकांना दिलासा. पवनानगर : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची उघडीप झाली असून, पवना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पवना नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने पवनमावळ भागातील कोथुर्णे, ब्राम्हणोली आणि कडधे येथील पूल वाहतुकीसाठी मोकळे झाले […]
कामशेत रेल्वे स्टेशन जवळ इंद्रायणी नदी मध्ये एका नागरिकाला वाचविण्यात यश….

मावळ मध्ये दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि अशा मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांनी उग्र रूप धारण केले आहे, अशा वेळी कामशेत मधील इंद्रायणी नदी मध्ये रेल्वे स्टेशन येथे घाटावर ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे यांचा जुना पंप याच्या मागील बाजूने रात्री 8:30 वाजता इंद्रायणी नदीमध्ये एक नागरिक किनाऱ्याच्या कथाडाला पकडून थांबलेला होता. त्या नागरिकांने स्वतःचा जीव […]
*पवनाधरण १००% भरले.१५७७० क्युसेक ने विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

*पवनाधरण १००% भरले.संध्याकाळी ०६:०० च्या आकडेवारी नुसार.. *पवनाधरणातील विसर्ग वाढविला *पवनानदी पात्रात विसर्ग सुरु *मावळ तालुक्यात सर्वदूर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. मावळ तालुक्यातील पवनानदी पात्रात रात्री ०९:०० च्या सुमारास १५७७० क्युसेक ने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबावे.पवनानदी काठच्या गावातील अनेक घरांमध्ये पाणी आले आहे.पवनमावळ भागातील महत्त्वाचा पुल […]