बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981


*पवनाधरण १००% भरले.१५७७० क्युसेक ने विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

*पवनाधरण १००% भरले.संध्याकाळी  ०६:०० च्या आकडेवारी नुसार.. *पवनाधरणातील विसर्ग वाढविला *पवनानदी पात्रात विसर्ग सुरु *मावळ तालुक्यात सर्वदूर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. मावळ तालुक्यातील पवनानदी पात्रात रात्री ०९:०० च्या सुमारास १५७७० क्युसेक ने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबावे.पवनानदी काठच्या गावातील अनेक घरांमध्ये पाणी आले आहे.पवनमावळ भागातील महत्त्वाचा पुल […]