आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग!

आज दि. १८/०९/२०२५ ला जनसंवाद अभियानांतर्गत सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांना आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी व विकासाशी निगडित अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रमुख मागण्यांपैकी – शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने खुले करणे.– घनकच-याचे व्यवसथापनाकरिता येणारी जागेची अडचण व घंटागाडीची […]
पुण्यात 1500 एकर जागेवर आणखी एक मोठ नवीन IT पार्क उभारणार; जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला पर्याय

महाराष्ट्र सरकारने पुरंदर तालुक्यात प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉजिस्टिक्स हबजवळ एक नवीन आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील गर्दी कमी करणे आणि या प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन आयटी पार्क उभारले जाणार आहे. पुरंदर :पुण्यातील हिंडवडी येथील IT पार्क हे भारतातील सर्वात मोठ्या IT पार्कपैकी एक आहे. हिंडवडी […]
उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ( कुरवंडे, ता. मावळ ) येथे लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

🗓️ गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ | मंत्रालय, मुंबई आज उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ( कुरवंडे, ता. मावळ ) येथे लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये ग्लास स्काय वॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. मा. श्री. अजित दादा पवार यांच्या माध्यमातून नियोजन विभागाकडून […]
सर्वात मोठी बातमी! ८ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात

मराठवाडा:मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली आहे. २ सप्टेंबर रोजी काढलेल्या हैद्राबाद गॅझेटिअरच्या जीआरनुसार ही प्रक्रिया सुरू झाली. मराठवाड्यातील ८,५५० पैकी १,५१६ गावांत कुणबी नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला सुरुवात हैद्राबाद गॅझेटिअरच्या नोंदींवर आधारित तपासणी सुरू ८,५५० पैकी १,५१६ गावांत कुणबी नोंदी आढळल्या २,३८,५५९ प्रमाणपत्रांपैकी ८,२२७ प्रमाणपत्रे वैध ठरली मराठा […]
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, सरकारला दिला इशारा;

मराठा आरक्षण : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. ‘हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल.’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे […]
सातारा गॅझेटमध्ये पुरावा मोठा; कुणब्यांचेच झाले मराठा

१८८१ च्या नोंदीनुसार स्पष्टता; जनगणनेतील आकडेवारी हाच आधार मुंबई : येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सातारा गॅझेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आणि सातारा गॅझेटवर एक महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सातारा गॅझेट म्हणजे नेमके आहे तरी काय? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. याचे संदर्भ १८८१ पासून […]